Homeमहाराष्ट्र उद्धव ठाकरे घेणार सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये जाहीर सभा
उद्धव ठाकरे घेणार सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये जाहीर सभा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पश्चिम महाराष्ट्रचा दौरा करणार आहेत. दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे शेतकरी, कारखानदार, छोटे व्यापारी, उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत..