Homeमहाराष्ट्र समृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा उद्धव ठाकरे
समृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई समृद्धी महामार्गवरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांना थेट मोबदला मिळावा आणि त्यांच्या सुपीक जमिनी जाऊ नये असं सांगत उद्धव ठाकरेंनी समुद्धी महामार्गासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच शिवसेनेची भूमिका याआधीच ठाम असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. विकासकामांना आमचा विरोध नाही. शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूनं असून शिवसेनेला विकासही महत्त्वाचा असल्याचं उद्धव ठाकरे […]
समृद्धी महामार्गवरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांना थेट मोबदला मिळावा आणि त्यांच्या सुपीक जमिनी जाऊ नये असं सांगत उद्धव ठाकरेंनी समुद्धी महामार्गासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
तसंच शिवसेनेची भूमिका याआधीच ठाम असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. विकासकामांना आमचा विरोध नाही. शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूनं असून शिवसेनेला विकासही महत्त्वाचा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.