…म्हणून उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.   शिवसेनेचे राज्यभरातील सर्व संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे.   या बैठकीला खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, […]

…म्हणून उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

 

शिवसेनेचे राज्यभरातील सर्व संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे.

 

या बैठकीला खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन किर्तीकर आदी वरिष्ठ नेतेही

उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number