जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत.
यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी फोनवरून चर्चा केली.
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यानी संप पुकारला असून, आज संपाचा चौथा दिवस आहे.
या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.