पाकड्यांशी ‘गन की बात’ करा; शहीद जवानांच्या शवांच्या विटंबनेवरून उद्धव ठाकरेंची आक्रमक प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आपल्या जवानांचे शिर उडवले जातात. पंतप्रधान मोदी जनतेसाठी जशी ‘मन की बात’ करतात त्याप्रमाणे पाकड्यांशी ‘गन की बात’ करा अशी आक्रमक प्रतिक्रिया शहीद जवानांच्या शवांच्या विटंबनेवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.   तसेच देश जिंकला असता तरी मुंबईचा विजय तोलामोलाचा असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.   विकास आराखड्यात लक्ष […]

पाकड्यांशी ‘गन की बात’ करा; शहीद जवानांच्या शवांच्या विटंबनेवरून उद्धव ठाकरेंची आक्रमक प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आपल्या जवानांचे शिर उडवले जातात. पंतप्रधान मोदी जनतेसाठी जशी ‘मन की बात’ करतात त्याप्रमाणे पाकड्यांशी ‘गन की बात’ करा अशी आक्रमक प्रतिक्रिया शहीद जवानांच्या शवांच्या

विटंबनेवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.

 

तसेच देश जिंकला असता तरी मुंबईचा विजय तोलामोलाचा असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

 

विकास आराखड्यात लक्ष घातलं नाही तर दुसऱ्यांची मुंबई होईल आणि मूळचा मुंबईकर दूर होईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number