फक्त बसवरती शिवशाही नको तर मला कारभारात तही शिवशाही पाहिजे – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलला पण त्यांच्या वेतनाच काय? असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. आंदोलनात पहिला फटका हा एसटीला बसतो. तरीही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी एसटीला जिवंत ठेवलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत आणि नुसत बसवरती शिवशाही नको तर मला कारभारात तही शिवशाही पाहिजे असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचा […]

फक्त बसवरती शिवशाही नको तर मला कारभारात तही शिवशाही पाहिजे – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलला पण त्यांच्या वेतनाच काय? असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.

आंदोलनात पहिला फटका हा एसटीला बसतो. तरीही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी एसटीला जिवंत ठेवलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत आणि नुसत बसवरती शिवशाही नको तर मला कारभारात तही शिवशाही पाहिजे असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचा गणवेश बदललाय. या नवीन गणवेशाचं वितरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालंय. या एका गणवेशाचा खर्च 1500 रुपये असून 63 कोटी या गणवेशासाठी खर्च करण्यात आलेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number