…म्हणून कमीपणा घेतला आणि सत्तेत थांबलो – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजपवर हल्लाबोल करणारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे.  भाजपसोबत वाद असले, तरी महाराष्ट्राच्या हितासाठी कमीपणा घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.    महाराष्ट्राच्या हितासाठी सत्तेत थांबलो असेही उद्धव ठाकरे म्हणाले.    ‘सामना’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हा सावध पवित्रा पहायला मिळाला आहे.    “राजकारण चुलीत घाला, देशाच्या […]

…म्हणून कमीपणा घेतला आणि सत्तेत थांबलो – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपवर हल्लाबोल करणारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे. 

भाजपसोबत वाद असले, तरी महाराष्ट्राच्या हितासाठी कमीपणा घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. 

 

महाराष्ट्राच्या हितासाठी सत्तेत थांबलो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

 

‘सामना’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हा सावध पवित्रा पहायला मिळाला आहे. 

 

“राजकारण चुलीत घाला, देशाच्या धगधगत्या सीमांची चिंता करा” असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number