Homeमहाराष्ट्र कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता ‘त्यावर’ कारवाई केली पाहिजे उद्धव ठाकरे
कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता ‘त्यावर’ कारवाई केली पाहिजे – उद्धव ठाकरे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेना भवनामध्ये डॉ. विजय ढवळे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कमला मिलच्या घटनेबद्दल बोलताना माझा कमला मिलच्या कारवाईला पूर्ण पणे पाठिंबा आहे असं मत व्यक्त केलंय. कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता अनधिकृत बांधकामावर कारवाई केली पाहिजे असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. कोरेगाव भीमा दुर्घटनेप्रकरणी मात्र […]
शिवसेना भवनामध्ये डॉ. विजय ढवळे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कमला मिलच्या घटनेबद्दल बोलताना माझा कमला मिलच्या कारवाईला पूर्ण पणे पाठिंबा आहे असं मत व्यक्त केलंय.
कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता अनधिकृत बांधकामावर कारवाई केली पाहिजे असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. कोरेगाव भीमा दुर्घटनेप्रकरणी मात्र त्यांनी मत व्यक्त करणं टाळलं.