Homeमहाराष्ट्र ...तर आंदोलनं करा; उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आदेश
…तर आंदोलनं करा; उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आदेश
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी तालुकाप्रमुखांना ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी अधिकारी यांच्यासोबत तालुकप्रमुखा सरकारी कार्यालयात ठिय्या धरलं पाहिजे असे आदेश कृषी आणि महसूल या दोन्ही अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरेंनी तालुकाप्रमुखांना ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी अधिकारी यांच्यासोबत तालुकप्रमुखा सरकारी कार्यालयात ठिय्या धरलं पाहिजे असे आदेश कृषी आणि महसूल या दोन्ही अधिकाऱ्यांना दिले आहेत.