शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शनिवारपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये होते.     शेतकऱ्यांचा अतं म्हणजे, आपल्या सर्वांचा अंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतं कुणीही पाहू नये, असा इशारा देत त्यांनी यावेळी राज्य सरकारला लक्ष केले. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्यावतीनं राज्यात ‘मी कर्ज मुक्त होणार’ आंदोलन राबवणार असल्याचं उद्धव ठाकरे […]

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शनिवारपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये होते.  

 

शेतकऱ्यांचा अतं म्हणजे, आपल्या सर्वांचा अंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतं कुणीही पाहू नये, असा इशारा देत त्यांनी यावेळी राज्य सरकारला लक्ष केले. तसेच शेतकऱ्यांच्या

कर्जमाफीसाठी शिवसेनेच्यावतीनं राज्यात ‘मी कर्ज मुक्त होणार’ आंदोलन राबवणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

 

तूर खरेदीसंदर्भात घातलेल्या अटी शिथिल करुन मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची सर्व तूर राज्य सरकारने खरेदी करावी, असं ते यावेळी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number