अजित पवारांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव   अजित पवारांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही. शिवसेनेला दु तोंडी म्हणणाऱ्या अजित पवारांनी स्वत:ला किती तोंडं आहेत हे तपासून घ्यावे अशा शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर टीकास्त्र उगारले.   मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी जळगाव मधील सभेत केले.   उद्धव […]

अजित पवारांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरेंची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

अजित पवारांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही. शिवसेनेला दु तोंडी म्हणणाऱ्या अजित पवारांनी स्वत:ला किती तोंडं आहेत हे तपासून घ्यावे अशा शब्दात

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर टीकास्त्र उगारले.

 

मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी जळगाव मधील सभेत केले.

 

उद्धव ठाकरे सध्या खानदेशाच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांनी खुलेपणाने चर्चा करत आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number