निवडणुकीच्या तयारी लागा; उद्धव ठाकरेंचे आमदारांना आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई निवडणुकीच्या तयारी लागा असे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिले आहेत.   जीएसटी संदर्भात शिवसेनेनं नेहमी भूमिका मांडली.  जीएसटी प्रत्यक्षात अंमलात येईल त्यावेळी सेना काटेकोरपणे बघेल.  महापालिका ही अबाधित राहिली पाहिजे. सरकार दरबारी भिकेचा कटोरा घेऊन जाण्याची वेळ आली तर शिवसेनाचा पुर्नविचार करावा लागेल  असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.  […]

निवडणुकीच्या तयारी लागा; उद्धव ठाकरेंचे आमदारांना आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

निवडणुकीच्या तयारी लागा असे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिले आहेत.

 

जीएसटी संदर्भात शिवसेनेनं नेहमी भूमिका मांडली.  जीएसटी प्रत्यक्षात अंमलात येईल त्यावेळी सेना काटेकोरपणे बघेल.  महापालिका ही अबाधित राहिली पाहिजे. सरकार दरबारी भिकेचा

कटोरा घेऊन जाण्याची वेळ आली तर शिवसेनाचा पुर्नविचार करावा लागेल  असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. 

 

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार.  संघर्ष, संवादयात्रेपाठोपाठ सेना शिवसंपर्क अभियानही राबवणार आहे. 

 

दरम्यान,  विकास आराखड्यावरून शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे.  मुंबईचा विकास आराखडा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा शिवसेनेला मान्य नाही. आराखडा महापालिकेत येईल तेव्हा तो पुढे ढकलाला जाण्याची शक्यता आहे. 

 

शिवसेना भवनात आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number