ममता बॅनर्जी आणि सेना प्रमुख उध्दव ठाकरेंची राजकीय भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जींची  दाक्षिण मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये  भेट झाली. नोटाबंदीच्या  वेळीस उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले होते. ममता बॅनर्जी आणि उध्दव ठाकरेंच्या या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

ममता बॅनर्जी आणि सेना प्रमुख उध्दव ठाकरेंची राजकीय भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जींची  दाक्षिण मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये  भेट झाली. नोटाबंदीच्या  वेळीस उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले होते. ममता बॅनर्जी आणि उध्दव ठाकरेंच्या या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number