म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना एकमेकांच्या समोरा समोर बसवणार अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेना आमदार आणि मंत्री यांची मातोश्रीवर 18 सप्टेंबर रोजी महत्वाची बैठक होणार आहे.   या बैठकीत आमदार आणि मंत्र्यामधील समन्वय तसेच आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मंत्र्यांनी प्राधान्याने वेळ आणि पुढाकार घेण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.   तसेच नाराज आमदारांच्या तक्रारी आणि मंत्र्यांचे समोरा समोर बसवून वाद मिटवणार असल्यांचीही माहीती […]

म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना एकमेकांच्या समोरा समोर बसवणार अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना आमदार आणि मंत्री यांची मातोश्रीवर 18 सप्टेंबर रोजी महत्वाची बैठक होणार आहे.

 

या बैठकीत आमदार आणि मंत्र्यामधील समन्वय तसेच आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मंत्र्यांनी प्राधान्याने वेळ आणि पुढाकार घेण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.

 

तसेच नाराज आमदारांच्या तक्रारी आणि मंत्र्यांचे समोरा समोर बसवून वाद मिटवणार असल्यांचीही माहीती मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number