उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा निरीक्षक हुतात्मा

काश्मीरच्या उधमपूर इथं चकमक सुरू आहे. अतिरेक्यांना घेरुन मारताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचा अर्थात सीआरपीएफचा निरीक्षक हुतात्मा झाला.

उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा निरीक्षक हुतात्मा

उधमपूर : काश्मीरच्या उधमपूर इथं चकमक सुरू आहे. अतिरेक्यांना घेरुन मारताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचा अर्थात सीआरपीएफचा निरीक्षक हुतात्मा झाला. उधमपूरमधील चिल परिसरात ही घटना घडली.

गस्तीपथक येत असल्याचे बघून लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात निरीक्षक हुतात्मा झाला. यानंतर चकमक सुरू झाली. गस्तीवर असलेल्या पथकाने कुमक मागवली. जवानांनी अतिरेक्यांना घेराव घालून कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number