Uddhav Thackeray’s Son : उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवाची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray’s Son : उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवाची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. तेजस यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व चाचण्या केल्यानंतर तेजस यांना आता बरे वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे रुग्णालयात तेजस यांच्यासोबत असल्याचंही सांगितलं जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number