‘उद्धव ठाकरे, राऊत खंडण्यांवर जगणारे’

मुंबई , १९ मे २०२३, प्रतिनिधी : नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, ठाकरे गटातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. जसा पक्षप्रमुख तसे नेते. एक रुपयांचे उत्पन्न नसताना ठाकरेंचे जीवन आलिशान कसे? ठाकरे, राऊत हे खंडण्यांवर जगणारे लोक आहेत. २ रुपयांचे उत्पन्न […]

‘उद्धव ठाकरे, राऊत खंडण्यांवर जगणारे’

मुंबई , १९ मे २०२३, प्रतिनिधी : नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले की,
ठाकरे गटातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. जसा पक्षप्रमुख तसे नेते. एक रुपयांचे उत्पन्न नसताना ठाकरेंचे जीवन आलिशान कसे? ठाकरे, राऊत हे खंडण्यांवर जगणारे लोक आहेत. २ रुपयांचे उत्पन्न नाही खर्च करतात कुठून? पेंग्विन ठाकरेची गाडीही स्वत:ची नाही आहे. ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायला तयार आहे. राऊतांना आता फक्त हज यात्रेला पाठवणं बाकी आहे. राऊतांचे धर्मांतर झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number