काय म्हणाले एकनाथ शिंदे? सत्याचा विजय झाला – शिंदे आमचे सरकार वैध – शिंदे आम्हाला घटनाबाह्य म्हणणारे कालबाह्य – शिंदे आमचीच शिवसेना खरी – शिंदे आम्ही जनमताचा आदर करून उठाव केला – शिंदे ‘शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धवनी गहाण टाकला होता’ – शिंदे यांचा घणाघात उद्धवनी सत्तेसाठी तडजोड केली – शिंदे उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण गहाण ठेवलं […]