जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘मार्मिक’चा ५८वा वर्धापनदिन सोहळा १३ ऑगस्टला प्रभादेवीच्या रवींद्रनाटय़ मंदिरात अत्यंत दिमाखात साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केेले.मार्मिक, सामना, शिवसेना या सगळ्यांचा जन्म लोकांसाठी झालेला आहे. लोकांसाठी आम्ही कायम झटत राहणार, असाही दावा उद्धव ठाकरेंनी केला. भाजपाने वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली आहे. रेशन […]
‘मार्मिक’चा ५८वा वर्धापनदिन सोहळा १३ ऑगस्टला प्रभादेवीच्या रवींद्रनाटय़ मंदिरात अत्यंत दिमाखात साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केेले.मार्मिक, सामना, शिवसेना या सगळ्यांचा जन्म लोकांसाठी झालेला आहे. लोकांसाठी आम्ही कायम झटत राहणार, असाही दावा उद्धव ठाकरेंनी केला.
भाजपाने वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली आहे. रेशन नसले तरीही इलेक्शन हवे ही भाजपाची भूमिका आहे अशीही टीका त्यांनी केली.