उद्धव ठाकरे हाजिर हो…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई      शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें सह चौघांना पुसद न्यायालयाने समन्स जारी केलंय. 19 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही देण्यात आलाय. शिवसेनेच्या सामना पेपरमध्ये मराठा समाजाच्या भावना दुखावणार व्यंगचित्र प्रकाशित झाल्याचा आरोप झाला होता. त्यासंदर्भात पुसदमधील अॅड.दत्ता सुर्यवंशी यांनी या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली होती. एकुण […]

उद्धव ठाकरे हाजिर हो…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें सह चौघांना पुसद न्यायालयाने समन्स जारी केलंय. 19 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही देण्यात आलाय.

शिवसेनेच्या सामना पेपरमध्ये मराठा समाजाच्या भावना दुखावणार व्यंगचित्र प्रकाशित झाल्याचा आरोप झाला होता. त्यासंदर्भात पुसदमधील अॅड.दत्ता सुर्यवंशी यांनी या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली होती.

एकुण 30 वकिलांनी यासंदर्भात फिर्यादीकडून वकिलपत्र दाखल केलंय. त्यामुळे न्यायालयाने उद्धव ठाकरे,  खासदार संजय राऊत, राजेंद्र भागवत आणि श्रीनिवास प्रभू देसाई यांनी समन्स बजावलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number