पत्रकार परिषदेत काय म्हणाले शिंदे-फडणवीस? लोकशाहीचा विजय झाला हे मी नमूद करतो – फडणवीस मविआचे मनसुबे धुळीस मिळाले – फडणवीस ‘उद्धवना पुनर्स्थापित करण्यासारखी स्थिती नाही हे निरीक्षण’ – फडणवीस ‘आमदारांचे सर्व हक्क अबाधित हे निरीक्षण महत्त्वाचे’ – फडणवीस न्यायालयानं आमच्या सरकारला घटनात्मक ठरवलं – फडणवीस ‘निवडणूक आयोगाचे अधिकारही अबाधित’ – फडणवीस खरा पक्ष कोणता ते […]