जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विधानपरिषद पोटनिवडणुकीत उमेदवारच्या पाठिंब्यासाठी भाजपने थेट ‘मातोश्री’ला साकडं घातलंय.
यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट ‘मातोश्री’वर भेट घेतली.
चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शिक्षणमंत्री विनोद तावडेही ‘मातोश्री’वर पोहोचले. पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.