शेतकऱ्यांच्या मोर्चाला खासदार उदयनराजेंचा पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   शेतकऱ्यांच्या संपाची सुरुवात आज साताऱ्यातून झाली.   विविध भागातील शेतकऱ्यांनी जनावरे घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.   या मोर्चाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला आहे.   डॉ. बुधाजीराव मुळीक आणि शेतकरी संघटनांच्या अंतर्गात हा मोर्चा काढण्यात आला. 

शेतकऱ्यांच्या मोर्चाला खासदार उदयनराजेंचा पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

शेतकऱ्यांच्या संपाची सुरुवात आज साताऱ्यातून झाली.

 

विविध भागातील शेतकऱ्यांनी जनावरे घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.

 

या मोर्चाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला आहे.

 

डॉ. बुधाजीराव मुळीक आणि शेतकरी संघटनांच्या अंतर्गात हा मोर्चा काढण्यात आला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number