… RBI ने दोन हजाराच्या नोटा रोखून धरल्या असाव्यात किंवा त्यांची छपाई बंद केली असावी; SBI ने वर्तवली शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा रोखून धरल्या असाव्यात किंवा त्यांची छपाई बंद केली असावी, अशी शक्यता एसबीआयने अहवालात व्यक्त केलीये. कमी मूल्यांच्या नोटांचे चलनातील प्रमाण वाढलंय. मार्च 2017 पर्यंत 3501 अब्ज कमी मूल्याच्या नोटा चलनात आल्यात. मोठ्या मूल्याच्या नोटांच्या तुलनेत कमी मूल्याच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात उपलब्धयेत. याशिवाय 200 रुपयांची […]

… RBI ने दोन हजाराच्या नोटा रोखून धरल्या असाव्यात किंवा त्यांची छपाई बंद केली असावी; SBI ने वर्तवली शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा रोखून धरल्या असाव्यात किंवा त्यांची छपाई बंद केली असावी, अशी शक्यता एसबीआयने अहवालात व्यक्त केलीये.

कमी मूल्यांच्या नोटांचे चलनातील प्रमाण वाढलंय. मार्च 2017 पर्यंत 3501 अब्ज कमी मूल्याच्या नोटा चलनात आल्यात.

मोठ्या मूल्याच्या नोटांच्या तुलनेत कमी मूल्याच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात उपलब्धयेत. याशिवाय 200 रुपयांची नवी नोटही चलनात आहे.

त्यामुळे आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई तर बंदी केली असावी किंवा पुरवठा बंद केला असावा असं या अहवालात म्हटलंय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number