बूटातून नोटांची चोरी; बँक नोट प्रेसमधून नोटांचे बंडलं चोरणारा अधिकारी अटकेत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   मध्य प्रदेशातल्या देवास येथे बँक नोट प्रेसमधून नोटांची बंडलं चोरून नेणाऱ्या एका अधिकाऱ्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या कार्यालय आणि घऱाच्या झडतीत जवळपास 90 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. हा व्यक्ती बूटातून नोटांचे बंडल चोरी करत असल्याचे समजते. या व्यक्तीचे नाव मनोहर वर्मा असून तो तिथे डेप्युटी कंट्रोल […]

बूटातून नोटांची चोरी; बँक नोट प्रेसमधून नोटांचे बंडलं चोरणारा अधिकारी अटकेत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मध्य प्रदेशातल्या देवास येथे बँक नोट प्रेसमधून नोटांची बंडलं चोरून नेणाऱ्या एका अधिकाऱ्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहाथ पकडले.

त्याच्या कार्यालय आणि घऱाच्या झडतीत जवळपास 90 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. हा व्यक्ती बूटातून नोटांचे बंडल चोरी करत असल्याचे समजते.

या व्यक्तीचे नाव मनोहर वर्मा असून तो तिथे डेप्युटी कंट्रोल अधिकारी होता. तथापि, ही व्यक्ती आपला कर्मचारी नसल्याचा खुलासा भारतीय रिझर्व्ह बँकेने केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number