Homeमहाराष्ट्र #Article370 हटवण्यावरुन काँग्रेसमध्ये उभी फूट
#Article370 हटवण्यावरुन काँग्रेसमध्ये उभी फूट
राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही कलम 370 हटवण्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरची पुनर्रचना होणार आहे. काँग्रेसतर्फे कलम 370 ला कडाडून विरोध होत असला, तरी आता त्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कलम 370 हटवण्याला जोरदार विरोध केला, तर अनेक नेत्यांनी कलम 370 चं समर्थनही केलं. यामुळे काँग्रेसमध्ये कलम 370 हटवण्यावरून उभी फूट […]
राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही कलम 370 हटवण्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरची पुनर्रचना होणार आहे. काँग्रेसतर्फे कलम 370 ला कडाडून विरोध होत असला, तरी आता त्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कलम 370 हटवण्याला जोरदार विरोध केला, तर अनेक नेत्यांनी कलम 370 चं समर्थनही केलं. यामुळे काँग्रेसमध्ये कलम 370 हटवण्यावरून उभी फूट पडल्याचं दिसून येतंय.