महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ट्विटरने त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे. गांधी जयंतीनिमित्त ट्विटरने गांधीजींची इमोजी तयार केली आहेत.
ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करताच, गांधीजींची इमोजी दिसू लागले. ही इमोजी २ आॅक्टोबर म्हणजेच आजपासून एक आठवडाभर असेल.
#SwachhBharatDiwas
#GandhiJayanti
#Gandhi150
#MahatmaGandhi
#SwachhBharat
एमकेगांधी, बापूअॅट१५०, मायगांधीगिरी, नेक्ससआॅफगॉड, महात्माअॅट१५० या इंग्रजी तसेच #गांधीजयंती या हिंदीत हे हॅशटॅग आहेत.