टीव्ही आणि मोबाइल महागणार; इतकचं नाही तर प्रत्येक बिल महागणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   टीव्ही आणि मोबाइलवरील कस्टम ड्युटीत भरघोस वाढ केल्याने टीव्ही संच आणि मोबाइल महागणार आहे. मोबाइलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून केली 20 टक्के इतकी केली आहे. परिणामी मोबाईल फोन महागण्याची शक्यता आहे.   मोदी सरकारने शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने प्रत्येक बिल वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्ही जे जे खरेदी […]

टीव्ही आणि मोबाइल महागणार; इतकचं नाही तर प्रत्येक बिल महागणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टीव्ही आणि मोबाइलवरील कस्टम ड्युटीत भरघोस वाढ केल्याने टीव्ही संच आणि मोबाइल महागणार आहे.

मोबाइलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून केली 20 टक्के इतकी केली आहे. परिणामी मोबाईल फोन महागण्याची शक्यता आहे. 

 मोदी सरकारने शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने प्रत्येक बिल वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्ही जे जे खरेदी कराल, त्या त्या बिलावर १ टक्के अधिभार असेल. पूर्वी हा अधिभार 3 टक्के होता, तो आता 4 टक्के असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number