जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कर्जाचा बोजा, पीकाल न मिळणारा हमीभाव याने त्रस्त शेतकऱ्याने न्यायासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. मात्र, तिथेही बळीराजाच्या पदरी निराशाच हाती आली. तूर खरेदी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास औरंगाबाद खंडपीठाने नकार देत याविषयी सहा आठवड्यांनी पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. तसंच केंद्र आणि राज्य सरकारला शपथपत्र देण्यास सांगत पिकांचा भाव […]