जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक तुळशीदास भोईटे ‘पद्मश्री श्यामरावजी कदम’ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड   पत्रकार दिना निमित्त देण्यात येणारा पद्मश्री श्यामरावजी कदम पत्रकारिता पुरस्कार जय महाराष्ट्र न्युज चॅनलचे संपादक तुळशीदास भोईटे यांना प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार नांदेडच्या मीमांसा फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ परिषद यांच्या वतीने देण्यात आला. सोहळ्याला नांदेडमधील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार हे समाजाच्या हितासाठी प्रतिकूल परिस्थितीतही […]

जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक तुळशीदास भोईटे ‘पद्मश्री श्यामरावजी कदम’ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

पत्रकार दिना निमित्त देण्यात येणारा पद्मश्री श्यामरावजी कदम पत्रकारिता पुरस्कार जय महाराष्ट्र न्युज चॅनलचे संपादक तुळशीदास भोईटे यांना प्रदान करण्यात आलाय.

हा पुरस्कार नांदेडच्या मीमांसा फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ परिषद यांच्या वतीने देण्यात आला. सोहळ्याला नांदेडमधील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार हे समाजाच्या हितासाठी प्रतिकूल परिस्थितीतही पत्रकारिता करतात असं मत तुळशीदास भोईटे यांनी व्यक्त केलय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number