…म्हणून तुकाराम मुंढेनी ‘त्या’ पाच कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक पालिकेचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतील पाच कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कामातील बेशिस्तपणा आणि कामावर उशिरा आल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये एका कार्यकारी अभियंत्याचाही समावेश आहे. नोटीस बाजावल्याने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांची धास्ती घेतली आहे. दरम्यान, यापुढेही उशिरा येणाऱ्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर […]

…म्हणून तुकाराम मुंढेनी ‘त्या’ पाच कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक पालिकेचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतील पाच कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कामातील बेशिस्तपणा आणि कामावर उशिरा आल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

यामध्ये एका कार्यकारी अभियंत्याचाही समावेश आहे. नोटीस बाजावल्याने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांची धास्ती घेतली आहे.

दरम्यान, यापुढेही उशिरा येणाऱ्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number