Homeमहाराष्ट्र तुकाराम मुंढेच्या अॅग्रेसिव्ह कामकाजामुळे नाशिक कर्मचाऱ्यांना भरली धडकी
तुकाराम मुंढेच्या अॅग्रेसिव्ह कामकाजामुळे नाशिक कर्मचाऱ्यांना भरली धडकी
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढेंचा सलग दुसऱ्या दिवशी कामाचा धडाका सुरुच आहे. सुट्टीच्या दिवशी नाशिक पालिकेत साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. सर्व कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेत. यावेळी अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या फाईल्सची साफसफाई करण्यात आलीय.
नाशिक पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढेंचा सलग दुसऱ्या दिवशी कामाचा धडाका सुरुच आहे. सुट्टीच्या दिवशी नाशिक पालिकेत साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय.
सर्व कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेत. यावेळी अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या फाईल्सची साफसफाई करण्यात आलीय.