जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पीएमपीएमएनएलबरोबरच प्राधिकरण अध्यक्षपदाचादा कार्यभारही तुकाराम मुंढे यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. चंद्रकांत दळवी यांच्याकडून प्राधिकरण अध्यक्षपदाची सुत्रही तुकाराम मुंडेंकडे सोपवण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सामान्य, कष्टकरी माणसाला घरकुल मिळावं, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना 14 मार्च 1972 मध्ये झाली.
पीएमपीएमएनएलबरोबरच प्राधिकरण अध्यक्षपदाचादा कार्यभारही तुकाराम मुंढे यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे.
चंद्रकांत दळवी यांच्याकडून प्राधिकरण अध्यक्षपदाची सुत्रही तुकाराम मुंडेंकडे सोपवण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सामान्य, कष्टकरी माणसाला घरकुल मिळावं, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना 14 मार्च 1972 मध्ये झाली.