आत्तापर्यत धमकीची सात पत्र मिळाली पण… पुणं सोडताना तुकाराम मुंडे झाले हळवे

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   आत्तापर्यत धमकीची सात पत्र मिळाली, या धमक्यांचा परिणाम माझ्या कामावर नाही तर, कुटूंबियावर मानसिकतेवर होतो. पुणं सोडताना तुकाराम मुंडे हळवे झाले. नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. PMPML मध्ये जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणण्याचा कायम प्रयत्न राहिला तसंच संस्था बळकट करण्यासाठी विविध निर्णय घेतले असं […]

आत्तापर्यत धमकीची सात पत्र मिळाली पण… पुणं सोडताना तुकाराम मुंडे झाले हळवे

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

आत्तापर्यत धमकीची सात पत्र मिळाली, या धमक्यांचा परिणाम माझ्या कामावर नाही तर, कुटूंबियावर मानसिकतेवर होतो. पुणं सोडताना तुकाराम मुंडे हळवे झाले.

नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली.

PMPML मध्ये जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणण्याचा कायम प्रयत्न राहिला तसंच संस्था बळकट करण्यासाठी विविध निर्णय घेतले असं मुढें यांनी म्हंटलंय.

संस्थेला शिस्त लावली, कामचुकरांना बाजूला केलं. चांगलं काम करण्याचं कौतुकही केलं असंही मुंढे म्हणाले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number