11 वर्षात 13 ठिकाणी बदली झालेल्या तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीने नाशिकमधील अधिकाऱ्यांना धडकी भरली तर नगरसेवकांची धाकधूक वाढली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक    नागरिकांचे आवडते अधिकारी आणि वादळी कारकीर्द गाजवणारे अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे आता  नाशिकचे आयुक्त म्हणुन काम पहाणार आहेत. मुंढेंच्या नियुक्तीनं अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे भाजपाचा अंतर्गत कलह वाढू लागल्यानं मुख्यमंत्र्यानी मुंढे अस्त्र वापरल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मुंढे यांच्यासमोर नाशिकची विस्कटलेली घडी बसवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. […]

11 वर्षात 13 ठिकाणी बदली झालेल्या तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीने नाशिकमधील अधिकाऱ्यांना धडकी भरली तर नगरसेवकांची धाकधूक वाढली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक 

 

नागरिकांचे आवडते अधिकारी आणि वादळी कारकीर्द गाजवणारे अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे आता  नाशिकचे आयुक्त म्हणुन काम पहाणार आहेत.

मुंढेंच्या नियुक्तीनं अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे भाजपाचा अंतर्गत कलह वाढू लागल्यानं मुख्यमंत्र्यानी मुंढे अस्त्र वापरल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मुंढे यांच्यासमोर नाशिकची विस्कटलेली घडी बसवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

11 वर्षात 13 ठिकाणी बदली झालेले आणि कायमच वादळी कामांमुळे चर्चेत राहिलेलं तुकाराम मुंढे यांच्यावर नाशिक महापालिका आयुक्तपदाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंढे यांचा इतिहास बघता आणि त्यांचा कामाचा  झंजावात बघता अधिकाऱयांना मात्र धडकी भरली आहे. तर, दुसरीकडे नाशिककरांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number