खासगी कारण देत मुंढे 15 दिवसांच्या रजेवर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे रजेवर गेले आहेत. खासगी कारण देत मुंढे यांनी 15 दिवसांची रजा घेतली आहे. तुकाराम मुंढेंनी केलेल्या करवाढीला स्थगिती दिल्यानंतर मुंढे रजेवर गेलेत. त्यांच्या या अचानक रजेमुळे शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान मुंढेंच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी महापालिकेचा अतिरिक्त कारभार पाहणार आहेत.

खासगी कारण देत मुंढे 15 दिवसांच्या रजेवर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे रजेवर गेले आहेत. खासगी कारण देत मुंढे यांनी 15 दिवसांची रजा घेतली आहे. तुकाराम मुंढेंनी केलेल्या करवाढीला स्थगिती दिल्यानंतर मुंढे रजेवर गेलेत.

त्यांच्या या अचानक रजेमुळे शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान मुंढेंच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी महापालिकेचा अतिरिक्त कारभार पाहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number