जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक पालिकेत नियुक्की झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महासभेत नगरसेवक व भाजपला चांगलाच दणका दिलाय. पहिल्याच सभेत आयुक्तांनी विकासकामांचे 32 प्रस्ताव मागे घेतले. बजेटमधे तरतूद नसल्याचे कारण देत हे प्रस्ताव मागे घेण्यात आलेत. प्रशासन आणी नगरसेवक यांनी हे प्रस्ताव सादर केले होते.
नाशिक पालिकेत नियुक्की झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महासभेत नगरसेवक व भाजपला चांगलाच दणका दिलाय. पहिल्याच सभेत आयुक्तांनी विकासकामांचे 32 प्रस्ताव मागे घेतले.
बजेटमधे तरतूद नसल्याचे कारण देत हे प्रस्ताव मागे घेण्यात आलेत. प्रशासन आणी नगरसेवक यांनी हे प्रस्ताव सादर केले होते.