…म्हणून ‘त्यांनी’ केली ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटींग थांबवण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेच्या चित्रिकरणामध्ये अडथळा निर्माण झालाय. कोल्हापुरातील वसगडे गावात या मालिकेचे शूटींग सुरु आहे. मालिकेच्या चित्रीकरणामुळे त्रास होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या मालिकेत जो वाडा वापरण्यात आलाय त्याच्या आजुबाजूच्या रहिवाशांनी हा आरोप केलाय. चित्रीकरणासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच चित्रीकरण पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्यांचा नाहक त्रास […]

…म्हणून ‘त्यांनी’ केली ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटींग थांबवण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेच्या चित्रिकरणामध्ये अडथळा निर्माण झालाय.

कोल्हापुरातील वसगडे गावात या मालिकेचे शूटींग सुरु आहे.

मालिकेच्या चित्रीकरणामुळे त्रास होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या मालिकेत जो वाडा वापरण्यात आलाय त्याच्या आजुबाजूच्या रहिवाशांनी हा आरोप केलाय.

चित्रीकरणासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच चित्रीकरण पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्यांचा नाहक त्रास होत असल्याचं रहिवाशांनी म्हटलय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number