जगभरातील 50 हजार 500 स्क्रिनवर एकाच वेळी तो प्रदर्शित झाला सलमान खानचा ट्युबलाईट

वृत्तसंस्था, मुंबई   सलमान खानच्या ट्युबलाईट सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जगभरातल्या 50 हजार 500 स्क्रिनवर एकाच वेळी तो प्रदर्शित झाला आहे.   विशेष म्हणजे या अगोदर कोणत्याही सिनेमाला एवढ्या स्क्रिन मिळाल्या नव्हत्या.   दंगलला 5300 तर सुलतानला 5200 स्क्रिन मिळाल्या होत्या. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही ट्युबलाईट सिनेमाचं पोस्टर झळकत आहे.   टाईम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच भारतीय […]

जगभरातील 50 हजार 500 स्क्रिनवर एकाच वेळी तो प्रदर्शित झाला सलमान खानचा ट्युबलाईट

वृत्तसंस्था, मुंबई

 

सलमान खानच्या ट्युबलाईट सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जगभरातल्या 50 हजार 500 स्क्रिनवर एकाच वेळी तो प्रदर्शित झाला आहे.

 

विशेष म्हणजे या अगोदर कोणत्याही सिनेमाला एवढ्या स्क्रिन मिळाल्या नव्हत्या.

 

दंगलला 5300 तर सुलतानला 5200 स्क्रिन मिळाल्या होत्या. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही ट्युबलाईट सिनेमाचं पोस्टर झळकत आहे.

 

टाईम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच भारतीय चित्रपटाचं पोस्टर लागले. त्यामुळे पहिल्या दिवशी तसंच विकेंडला आता ट्युबलाईट सिनेमा कमाईचे किती आकडे गाठतो याकडे

चाहत्यांसह विश्लेषकांचही लक्ष लागले. गेल्या वर्षी ईदला सुलतान प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभरानंतर सलमानचा सिनेमा आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number