जय महाराष्ट्र न्यूज, पुणे जानेवारीपासून दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भुमाता ब्रिगेडची पदयात्रा काढण्यात येणारे. त्यानंतर देखील राज्यात दारूबंदी नझाल्यास मुख्यमंत्र्यांना फोडण्याचं काम भुमाता ब्रिगेड करणार असल्याचा इशारा तृप्ती देसांईंनी दिला. दरम्यान दिवळीपुर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफी नझाल्यास भुमाता ब्रिगेड कायदा हातात घेईल असं वक्तव्य तृप्ती देसाईंनी केले. तर, सावकारांच्या अत्याचारांना बळी पडणाऱ्या महिलांनी भुमाता ब्रिगेडशी संपर्क साधण्याचं […]
जानेवारीपासून दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भुमाता ब्रिगेडची पदयात्रा काढण्यात येणारे. त्यानंतर देखील राज्यात दारूबंदी नझाल्यास मुख्यमंत्र्यांना फोडण्याचं काम भुमाता ब्रिगेड करणार असल्याचा इशारा तृप्ती देसांईंनी दिला.
दरम्यान दिवळीपुर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफी नझाल्यास भुमाता ब्रिगेड कायदा हातात घेईल असं वक्तव्य तृप्ती देसाईंनी केले. तर, सावकारांच्या अत्याचारांना बळी पडणाऱ्या महिलांनी भुमाता ब्रिगेडशी संपर्क साधण्याचं अव्हान यावेळी देसाई यांनी केले.