दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमध्ये 50%महिला सदस्यांना घ्या; तृप्ती देसाईंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टमध्ये 50%महिला सदस्यांना घ्या अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलीय. दगडू शेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केलीय. एक महिन्याच्या आत महिलांना ट्रस्टमध्ये समानतेचे स्थान द्या,अन्यथा आंदोलन करु असा इशाराही यावेळी तृप्ती देसाई यांनी दिलाय. महाराष्ट्रतील सर्वच मंदिरातील सार्वजनिक […]

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमध्ये 50%महिला सदस्यांना घ्या; तृप्ती देसाईंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टमध्ये 50%महिला सदस्यांना घ्या अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलीय.

दगडू शेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केलीय. एक महिन्याच्या आत महिलांना ट्रस्टमध्ये समानतेचे स्थान द्या,अन्यथा आंदोलन करु असा इशाराही यावेळी तृप्ती देसाई यांनी दिलाय.

महाराष्ट्रतील सर्वच मंदिरातील सार्वजनिक ट्रस्टमध्ये 50% महिलांना स्थान देण्यात यावे,असा अध्यादेश काढावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि धर्मदाय आयुक्तांची तृप्ती देसाई भेट घेणार आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number