ट्रम्पची सीएनएनला धोबीपछाड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्पनी सीएनएन या वृत्तवाहिनीला धोबीपछाड दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल होत आहे. हाच व्हिडिओ ट्रम्प यांनी ट्विट केला आहे.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष WWE च्या रिंगणात सीएनएन या वाहिनीला धोबीपछाड देताना दिसत आहेत. एवढंच नाही तर रिंगबाहेर […]

ट्रम्पची सीएनएनला धोबीपछाड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्पनी सीएनएन या वृत्तवाहिनीला धोबीपछाड दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल होत आहे. हाच व्हिडिओ ट्रम्प यांनी ट्विट केला आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष WWE च्या रिंगणात सीएनएन या वाहिनीला धोबीपछाड देताना दिसत आहेत. एवढंच नाही तर रिंगबाहेर ते या चॅनेलला धोपटताना दिसत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प आणि वृत्तवाहिन्यांचा वाद चांगलाच रंगला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number