Homeमहाराष्ट्र तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून मोदींचं मुस्लिम नेत्यांना आवाहन
तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून मोदींचं मुस्लिम नेत्यांना आवाहन
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली ‘तिहेरी तलाकच्या मुद्द्याचा राजकीय वापर होऊ देऊ नका,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम धर्मिय नेत्यांना केलं. तसंच मुस्लिम धर्मात आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहनही मोदींनी या नेत्यांना केले. तलाकपद्धतीविरोधात मोदी यांनी जातीयवादी भूमिकेतून मोहीम सुरू केली आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे […]
‘तिहेरी तलाकच्या मुद्द्याचा राजकीय वापर होऊ देऊ नका,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम धर्मिय नेत्यांना केलं.
तसंच मुस्लिम धर्मात आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहनही मोदींनी या नेत्यांना केले.
तलाकपद्धतीविरोधात मोदी यांनी जातीयवादी भूमिकेतून मोहीम सुरू केली आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा मोदींनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.