ट्रिपल तलाक प्रथा संपवण्यासाठीचे विधेयक पास करण्यासाठी सरकारची तयारी संपूर्ण; भाजपच्या सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याचे आदेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   देशात ट्रिपल तलाक ही प्रथा संपवण्यासाठी आज लोकसभेमध्ये मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक संसदेत उद्या सादर केलं जाणार आहे. गेल्या आठवड्यात कॅबिनेटनं या विधेयकास मंजुरी दिली होती. सरकारनं हे विधेयक पास करण्यासाठी संपूर्ण तयारी केलेये. भाजपानं पक्षातील सर्व खासदारांना व्हिप जारी करुन संसदेत हजर राहण्याचे आदेशही दिलेत.

ट्रिपल तलाक प्रथा संपवण्यासाठीचे विधेयक पास करण्यासाठी सरकारची तयारी संपूर्ण; भाजपच्या सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याचे आदेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशात ट्रिपल तलाक ही प्रथा संपवण्यासाठी आज लोकसभेमध्ये मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक संसदेत उद्या सादर केलं जाणार आहे.

गेल्या आठवड्यात कॅबिनेटनं या विधेयकास मंजुरी दिली होती. सरकारनं हे विधेयक पास करण्यासाठी संपूर्ण तयारी केलेये.

भाजपानं पक्षातील सर्व खासदारांना व्हिप जारी करुन संसदेत हजर राहण्याचे आदेशही दिलेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number