तीन तलाक पीडित महिलांना दरमहा पेन्शन

वृत्तसंस्था, मुंबई तीन तलाकच्या मुद्दयावर देशातील राजकीय आणि धार्मिक वातावरण तापत असताना, तीन तलाक पीडित महिलांना दर महा पेन्शन तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचा ने घेतला आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून तीन तलाक दिलेल्या महिलांना दर महिन्याला 500 रुपये पेन्शन दिले जाणार आहे. समाजातून हा […]

तीन तलाक पीडित महिलांना दरमहा पेन्शन

वृत्तसंस्था, मुंबई

तीन तलाकच्या मुद्दयावर देशातील राजकीय आणि धार्मिक वातावरण तापत असताना, तीन तलाक पीडित महिलांना दर महा पेन्शन तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचा ने घेतला आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून तीन तलाक दिलेल्या महिलांना दर महिन्याला 500 रुपये पेन्शन दिले जाणार आहे. समाजातून हा निधी एकत्रित करून त्याच्या माध्यमातून पीडित महिलांना पेन्शन दिल जाणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून या उप्रकमाची सुरुवात करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number