Homeमहाराष्ट्र ‘ही दोस्ती तुटायची नाय' ; सदाभाऊ खोत यांच्या घराबाहेर लागला त्रिमूर्तीचा फोटा
‘ही दोस्ती तुटायची नाय’ ; सदाभाऊ खोत यांच्या घराबाहेर लागला त्रिमूर्तीचा फोटा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शासकीय निवासस्थानी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असा आशय असलेला मोठा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोत सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, मंत्री महादेव जानकर यांची घट्ट मिठी मारलेले दिसत आहेत. मात्र, सदाभाऊ यांच्यावर अनेक आरोप ठेवत स्वाभिमानी पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.