यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली 

उरणमधील यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी अलिबागकर रस्त्यावर उतरले आहेत. केवळ समाजमाध्यमांवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबागकर यात मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत.

यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली 

३० जुलै, २०२४, रायगड : उरणमधील यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी अलिबागकर रस्त्यावर उतरले आहेत. केवळ समाजमाध्यमांवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबागकर यात मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. यात महिला आणि मुलींचा लक्षणीय सहभाग होता. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला.  या दुर्दैवी घटनेचा निषेध करत 'आरोपींना फाशी द्या', अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number