मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांची अंत्ययात्रा; पर्यावरणवादी संघटनांचं अनोखं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मेट्रो ३ प्रकल्पासाठी अनेक जुनी आणि दुर्मीळ झाडे कापण्यात आली आहेत.   वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.   नरीमन पॉइंटच्या वाय बी चव्हाण सभागृहपासून चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत या कापलेल्या झाडांची अंत्ययात्रा काढण्यात आली.   पोलिसांनी या अंत्ययात्रेला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, तरीही आंदोलकांनी  चर्चगेट स्थानकापर्यंत ही […]

मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांची अंत्ययात्रा; पर्यावरणवादी संघटनांचं अनोखं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मेट्रो ३ प्रकल्पासाठी अनेक जुनी आणि दुर्मीळ झाडे कापण्यात आली आहेत.

 

वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

 

नरीमन पॉइंटच्या वाय बी चव्हाण सभागृहपासून चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत या कापलेल्या झाडांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

 

पोलिसांनी या अंत्ययात्रेला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, तरीही आंदोलकांनी  चर्चगेट स्थानकापर्यंत ही अंत्ययात्रा नेली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number