खासदार श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या एक लाख झाडांची जाळपोळ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्य सरकारच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लावलेल्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याची संतापजनक घटना मांगरुळ गावात घडलीय.या वर्षीच्या जुलै महिन्यात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही झाडं लावली होती. राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत अंबरनाथजवळच्या मांगरुळ गावात तब्बल एक लाख झाडं लावण्यात आली होती.   मात्र, या झाडांना […]

खासदार श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या एक लाख झाडांची जाळपोळ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लावलेल्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याची संतापजनक घटना मांगरुळ गावात घडलीय.या वर्षीच्या जुलै महिन्यात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही झाडं लावली होती. राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत अंबरनाथजवळच्या मांगरुळ गावात तब्बल एक लाख झाडं लावण्यात आली होती.

 

मात्र, या झाडांना आणि संपूर्ण डोंगराला काल रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number