मिरजमध्ये तृतीय पंथीयाची हत्या; चाकू भोसकून केली हत्या

सांगलीतील मिरज येथे तृतीय पंथीयाचा चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजच्या एसटी बस स्टॅंड परिसरात खून झाल्याचे समजते आहे. गौस रज्जाक शेख उर्फ काजल(35) असे मृत तृतीया पंथीयाचे नाव असून हत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या काजलला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं ? […]

मिरजमध्ये तृतीय पंथीयाची हत्या; चाकू भोसकून केली हत्या

सांगलीतील मिरज येथे तृतीय पंथीयाचा चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजच्या एसटी बस स्टॅंड परिसरात खून झाल्याचे समजते आहे. गौस रज्जाक शेख उर्फ काजल(35) असे मृत तृतीया पंथीयाचे नाव असून हत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या काजलला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं ?

मिरज येथील एसटी बस स्टॅंड परिसरात एका तृतीय पंथीयला चाकू भोसकून हत्या केली.

हत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस शोध घेत आहे.

गौस रज्जाक शेख उर्फ काजल(35) असे मृत तृतीया पंथीयाचे नाव आहे.

काजलला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर काजला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र पोलिसांना घटनास्थळी आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत.

त्याचबरोबर हत्या कोणी आणि कुठल्या कारणांनी झाली याचा तपास पोलीस घेत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number